Breaking News

वर्धा

बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø  जिल्हाभर सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी शोधणार Ø  विधवा, परित्यक्ता, एकल माता यांच्या मुलांना मिळणार लाभ वर्धा, दि 21 (जिमाका) :- राज्य शासनाची बालसंगोपन योजना आतापर्यन्त  ० ते १८वयोगटातील  निराधार बालकांसाठी राबविण्यात येत होती. आता ही योजना  सुधारीत करण्यात आली असून  एकल माता, विधवा, परित्यक्ता अशा महिलांच्या मुलांना सुद्धा या …

Read More »

वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती,

वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती, वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुट्टीबोरी पॅकेजमध्ये वर्धा बायपास समावेश आहे. सालोड व सावंगी दरम्यान अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे चार पदरी उड्डाणपुलाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांच्या नियोजनानुसार 15 जुलै  पंर्यत सदर उड्डाणपुलाचे कार्य पुर्ण होणार असुन …

Read More »

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प  निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प  निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले *वर्धा* – सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सध्याचा कोरोना महामारीचा प्रभाव पाहता भविष्यकालीन गरजेची पूर्तता म्हणून येत्या सहा महिन्यात विद्यापीठाद्वारे प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी या समारोहात …

Read More »

कोविड संसर्ग झालेल्या पालकांच्या  मुलांचा सांभाळ करण्यास नातेवाईक  तयार नसल्यास त्यांना शिशुगृहात ठेवावे : जिल्हाधिकारी

Ø  जिल्हा कृती दलाची  बैठक Ø  अडचणीत असलेल्या बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी वर्धा :-  दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला असल्यास ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांना प्रथम नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा, नातेवाईक सांभाळण्यास तयार नसल्यास अशा  ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक शिशुगृह व ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात …

Read More »

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची, ऑक्सिजन काँसंट्रॅटेर ची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे.  खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता …

Read More »

रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा

रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा         वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी …

Read More »

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा  -जिल्हाधिकारी Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये           वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप …

Read More »

पवनार येथील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करावी, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना खासदार रामदास तडस यांची विनंती.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन कॉन्स्टेटर उपलब्ध करुन देण्याची केली मागणी.  वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील पवनार जि. वर्धा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर स्थित असुन या गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या दोन राष्ट्रीय महामार्गाचा जंक्शन निर्माण झालेला आहे. वाढता वाहतुकीचा ओघ बघता या जंक्शनवर अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात. भविष्यात या …

Read More »

पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना , मान्सूनपूर्व आढावा बैठक

पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना मान्सूनपूर्व आढावा बैठक वर्धा, दि 17मे (जिमाका):-  यावर्षी पावसाळ्यातील आपत्तीसोबतच आपल्याला कोरोना संसर्गाच्या आपत्तीचे सुद्धा नियोजन करायचे करावे.  सर्व यंत्रणांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी, जीर्ण झालेल्या इमारती, अर्धवट बांधकाम झालेले रस्ते, वाढलेली झाडे, धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्यायी व्यवस्थे सोबतच  अशा गावांसाठी तीन महिन्याचे आगाऊ रेशनची व्यवस्था याबतचा आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना …

Read More »

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू वर्धा दि, 17 (जिमाका):-  वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये …

Read More »