जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक Ø नागरिकांनी खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या नावे सोशल मिडियावर पसरवून …
Read More »खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.
खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू. पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार. रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात. वर्धा:- देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने विभागीय …
Read More »कोरोना लढवय्यांचा सत्कारही महत्त्वाचा- नगराध्यक्ष तराळे
कोरोना लढवय्यांचा सत्कारही महत्त्वाचा- नगराध्यक्ष तराळे वर्धा- गेल्या एक वर्षांपासून प्रत्येक जण आपआपल्यापरिने कोरोनासोबत झगडत आहेत. त्याचे परिणामही दिसत आहेत. दरम्यान, कोरोना काळात अनेकांनी मदतीचा हात दिला. त्यांच्याही पुढे जाऊन काहींनी सेवा दिली. त्या सेवेकरांचा सत्कारही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. कामगार दिनाचे औचित्य साधून वर्धा नपच्या वतीने कोरोना काळात सातत्याने कार्यरत स्थानिक डॉक्टर, शिक्षक, नप …
Read More »आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ
आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ वर्धा- आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने कमांडिंग ऑफिसरपदी नियुक्ती केली आहे. पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठं केले आहे. रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला सशक्तीकरण म्हणून आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली. वैशालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल …
Read More »केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त.
केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे. विदर्भातील सर्व जिल्हयातील रुग्णालयाकरिता केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी मीनी व्हेंटीलेटर व व्हेंटीलेटर …
Read More »आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित
आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित सावंगी-दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नव्याने कार्यान्वित कोविड केअर सेंटरचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाद्वारे …
Read More »एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार वर्धा जिल्हा प्रतिनिधी: एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना …
Read More »कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये, अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण
कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण वर्धा, : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढलेला असून रुग्णालयात भरती होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले. कोरोनावरील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात भरती झालेले आर्वी येथील सुभाष राठी यांचे उपचारादरम्यान …
Read More »रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार!
रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार! वर्धा- राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना रेमडेसीवीर लसीचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवू लागला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसीवर लस तयार करणार्यांच्या नावांचा शोध घेतला असता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील ‘जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीचे नाव पुढे आले. कागदपत्रांची पूर्तता आणि कच्चा मालाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्वरित लस उपलब्ध करून देण्याचा आमच्या कंपनीचा प्रयत्न असेल …
Read More »महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून तहसिल, कृषी व पंचायत समिती या शासकीय कार्यालयाच्या अवरामध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू करण्यात आले.या बाजाराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु अश्विनी कुंभार …
Read More »
विश्वभारत News Website