Breaking News

वर्धा

५ वर्षाआतील १ लक्ष ९ हजार ३३१ बालकांना पोलिओ लसीकरण : जिल्हाधिकारी यांनी बालकास डोज देऊन केला शुभारंभ

वर्धा, दि 31:-  पल्स पोलिओ  लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज वर्धा येथे जिल्हा  सामान्य रुग्णालयात जयंश गोकुल व्यास या बालकास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे हस्ते तर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस देऊन करण्यात आला.    यावेळी कार्यक्रमास राज्यस्तरीय निरीक्षक नागपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे   प्राचार्य श्रिराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. …

Read More »

महामंडळाच्या हिरकणी बसचे हाल बेहाल ; महागडी तिकीट परंतु खटारा हिरकणीने प्रवाशियांचे होत आहे हाल

वर्धा :जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- एसटी महामंडळाच्या वर्धा नागपूर महामार्गावर चालत असलेल्या हिरकणी क्र. एम एच १४ बीटी ५०२३ क्रमांकाच्या बसचे हाल अत्यंत बेहाल असून संपुर्ण बसचे टपरे वाजतात तसेच सिटांचे पण अत्यंत वाईट अवस्था आहे.आणी वर्धा नागपूर महामंडळाच्या इतर बसने प्रवास केल्यास टिकत दर जवळपास १००   इतके आहे.परंतु महामंडळाच्या हिरकणीचे दर ३० पटीने जास्त, वर्धा नागपूर प्रवासासाठी तब्बल …

Read More »

SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक मार्गदर्शन

वर्धा;पांजरा:-शेतकरी दिनानिमित्त पांजरा येथे SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक विविध योजनाची मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला , यामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री ढगे उपस्तीत होते , यामध्ये श्री.ढगे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शेती याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले, व शेतातील feroman ट्रॅप ची पाहणी केली . या कार्यक्रमाला 25 शेतकरी उपस्तीत होते . तसेच समाज कार्यकर्ते …

Read More »

आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली समुद्रपुर नगर पंचायतची आढावा सभा

जिल्हा प्रतिनिधी :-हिंगणघाट ; -दिनांक 12-12 2020 ला या सभेमध्ये समोर होऊ घातलेल्या निवडणूक या विषयाची माहिती देऊन निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी जोमात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या, सोबतच आपण मागील पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि या कामामुळे जनतेला निर्माण झालेली सुविधा यामुळे आपण भविष्यकाळात निवडणूक बहुमताच्या जोरावर निश्चितच जिंकून येऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोबतच पुढील निवडणुकी विषयी नियोजन …

Read More »

आर्वीत वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध आमदार दादाराव केचे यांनी नोंदवला

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील पत्राडीत महावितरणच्या ग्राहकांच्या वतीने आमदार दादाराव केचे यांनी विज बिलाची होळी करत शासनाचा केलेल्या घोषणावर तारतम्य नसल्याने दिलेले शब्द पाळू न शकल्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सरकारने जनविरोधी भुमिका घेत जनतेचा विश्वासघात करत विश्वासघातकी सरकारचा आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत बिलांची होळी करत …

Read More »

नागपूर पदवीधर मतदारसंघचे कर्तुत्ववान, तडफदार उमेदवार संदिप जोशींचा विजय निश्चित – आमदार दादाराव केचे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खो. री. प. यांच्या प्रचारार्थ आर्वी येथील आयनॉक्स सेलिब्रेशन हॉल मध्ये आर्वी शहर व ग्रामीण भागातील पदवीधर मतदारांचा व भाजपा पदाधिकारी तथ कार्यकर्त्यांचा मेळावा आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली तथा नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार …

Read More »

आर्वी :- महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …

Read More »

वर्धा : जिल्हा परिषद सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  वैशाली बुध्द विहार ट्रस्ट व धम्म मैत्री महिला मंडळ समता नगर सावंगी मेघे च्या वतीने जि.प.सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली बुध्द विहारात बुध्द वंदना घेवून केक कापून शाल व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . त्यांच्यावाढदिवसानिमित्त बोधीवृक्ष पिंपळ व अशोकाचेझाडे लावण्यात आले . वृक्ष लागवडीसोबत वृक्षाचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे . असे विचार जि.प. सदस्य …

Read More »

महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …

Read More »

आ.कुणावार यांच्या सतत पाठपुराव्या आले यश; अखेर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रकरण निकाली काढावे अशे आदेश कृषी अधीक्षक यांना दिले : यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील काळात मदत मिळण्याच शक्यता

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : हिंगणघाट :- आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ०४-११-२०२० ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांमध्ये बोंड सड व बोंड अळी चा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे करिता *जिल्हाधिकारी विवेक भिमनवार* यांना तात्काळ निवेदन दिले. या निवेदनाचा सतत पाठपुरावा घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मा. आ. समीरभाऊ …

Read More »