Breaking News

वर्धा

250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी

250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी Ø 850 गावांतील नागरिकांना मिळणार सेवा  वर्धा, दि, 16 मे, (जिमाका) :- कडक संचार बंदीच्या काळात बँकेचे प्रशासकीय काम सुरू आहे मात्र बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच निराधार योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कोरोना काळात नागरिकांना पैशाची गरज लक्षात घेता …

Read More »

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा – खासदार रामदास तडस

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा- खासदार रामदास तडस मतदारसंघातील समस्येबाबत आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे वेधले लक्ष 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केली मागणी. वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असुन कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना कोविशील्ड दुसरा डोस मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन लसीचा पहिला …

Read More »

वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड

वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड वर्धा- प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंधांंच्या अंमलबजावणीला कालपासून सुरूवात झाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण रस्त्यावरुन फिरणार्‍यांवर कारवाई तर प्रसंगी पोलिसांनी दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे. आज रविवार 9 रोजी पुन्हा मोकाट फिरणार्‍या 37 जणांवर कारवाई करत 18 हजार 500 तर एका बोरवेल गाडीवर 5 हजारांचा असा 23 …

Read More »

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø  खरीप हंगाम आढावा बैठक Ø  यावर्षी 4 लक्ष 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन Ø  पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे धडक सिंचन योजनेचे 10 कोटी प्राप्त       वर्धा, दि 7 मे( जिमाका) :- ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असल्यामुळे ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच पिक पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करावे. …

Read More »

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत

शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्याचे धान्य मिळणार मोफत Ø 2 लक्ष 62 हजार 882  लाभार्थ्याना मिळणार लाभ         वर्धा,दि 7 (जिमाका):-  कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता शासनाने मजुर, शेतमजुर, शेतकरी अंत्योदय,  आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेवून  त्यांना आता मे व जुन या दोन महिन्याचे सुध्दा अन्न्धान्य मोफत देण्यात येणार  आहे. याचा लाभ जिल्ह्यातील  2 लाख 62 हजार  882 शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.    राज्यातील आपातकालिन परिस्थिती विचारात …

Read More »

तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा  -पालकमंत्री सुनिल केदार

तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा  -पालकमंत्री सुनिल केदार वर्धा, (जिमाका):-कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ञांचे  मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करावे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने कोणत्या साधनांची आवश्यकता भासणार आहे याचा अभ्यास करून तसा आराखडा तात्काळ प्रस्तावित करावा, जेणेकरून वेळेच्या आत त्यासाठीची …

Read More »

रेमडिसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

रेमडिसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Ø जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी Ø विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा        वर्धा, दि 6 (जिमाका):-  वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडिसीवीरच उत्पादन सुरू झाल्याने रेमडीसीवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात …

Read More »

जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी  कडक निर्बंध लागू- जिल्हाधिका-यांनी काढला आदेश

जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी  कडक निर्बंध लागू अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना केवळ घरपोच सुविधेची परवाणगी Ø जिल्हाधिका-यांनी काढला आदेश वर्धा, दि.6 (जिमाका): लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम,  जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा …

Read More »

जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध

  जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध Ø होम आयसोलेशनची सुविधा  नसणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था Ø गृहवीलगकरनात असताना बाहेर फिरणाऱ्यांना ठेवणार संस्थात्मक विलगिकरणात        वर्धा, दि 5 (जिमाका):-  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाचे गृह विलगिकरण करण्यात येते, मात्र अनेक रुग्णांच्याकडे गृह विलगिकरणासाठी आवश्यक ती वेगळ्या खोलीची व स्नानगृहाची उपलब्धता नसल्यामुळे एका रुग्णामुळे …

Read More »

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य,पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य Ø डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचा-यांप्रति  पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  Ø पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद            वर्धा, दि.4 (जिमाका): महाराष्ट्र दिनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सेवाग्राम, सावंगी आणि सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोविड रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर …

Read More »