Breaking News

Recent Posts

धान खरेदी केंद्रातील ग्रेडरविरुद्ध एसीबी कारवाई

भंडारा : कांद्री येथील धान केंद्रातील ग्रेडर संजय नारायण उरकुडे (32 वर्षे) यांनी 1 हजार 500 रुपयांची एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. माहितीनुसार, तक्रारदार हे रा. जांब तह. मोहाडी जि. भंडारा येथील असून त्यांच्या वडिलाचे नावे चार एकर शेतजमीन तसेच काकाचे नावे दोन एकर शेतजमीन मौजा जांब येथे आहे. तक्रारदाराने सदरची शेती ठेक्याने घेऊन उन्हाळी हंगामात 210 पोती …

Read More »

शिक्षण विभागातील मुख्य लिपिकावर एसीबी कारवाई

नागपूर : नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लिपीक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (52 वर्षे) यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी (लाच प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे अंतरगांव बुजुर्ग तह. कोरपना जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून प्राजंली माध्यमिक विद्यालय नंदपा शाळेत चपराशी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या नियुक्तीच्या वेळेस सदर शाळा अनुदानित नव्हती. 1 जुलै 2016 …

Read More »

काटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन

मुंबई/नागपूर : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची [women batalian] स्थापना करण्याचा निर्णय …

Read More »