Breaking News

Recent Posts

वर्धा: आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर तिघांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.13 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 707 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 52 अहवाल प्रलंबित आहे.आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 46 महिलांचा समावेश आहे.तर आज 52 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण 2570 रुग्ण आढळून आले आहे.त्यापैकी जिल्ह्यात 1280 रुग्ण ऍक्टिव्ह असून यांच्यावर उपचार …

Read More »

नागपूर : लकडगंज पोलिसांची कामगिरी – चोरीच्या गुन्ह्याचा 3 दिवसात छडा लावत 5 आरोपींना केले जेरबंद – मुद्देमालासह ओमनी मारुती कार केली जप्त

अँडराईट फार्माक्युटीकल्स कंपनीमधून 1,10,000  रुपयांचा कच्चा माल चोरुन नेण्याऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने केले जेरबंद नागपूर : प्रतिनिधी :- प्राप्त माहितीनुसार गरोबा मैदान येथील अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनी मध्ये अंदाजे 1500 किलो प्लॅस्टिक बॉटल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत अंदाजे 1,10,000 रु. मटेरियल चोरी गेल्याची तक्रार दि.9/9/20 रोजी फिर्यादी अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे मॅनेजर यांनी लकडगंज पोलीस स्टेशन येथे दिली.सदर तक्रारीमध्ये कंपनीमध्येच काम …

Read More »

वर्धा:आरोग्य विभागाचा उपक्रम *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा – दिलीप उटाणे

  आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे ————————————- वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले *कोरोणासह …

Read More »