Breaking News

Recent Posts

हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय …

Read More »

आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री

यवतमाळ : कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशा सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतकऱ्यांशी ते बोलत होते.              …

Read More »

गुरुचे महत्त्व

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौणर्मिा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला …

Read More »