Breaking News

Recent Posts

निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले

⭕ निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले ⭕ पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )पुणे : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही, बालिश बुद्धीचे …

Read More »

पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

⭕ पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात ⭕ पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या …

Read More »