Breaking News

Recent Posts

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या? भद्रावती प्रतिनिधी :- कोरोना संक्रमण झालेल्या व त्यामुळे रुग्णालयाच्या फी आणि औषधी खर्च याच्या बोझ्याखाली दबून आता आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात व्यवसायिकांचे लॉक डाऊन मधे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने हॉटेल भाजीपाला व इतर दुकानदार यांचे मनोधैर्य खचल्याने ते आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारत आहे अशीच एक घटना भद्रावती शहरातील गौतम नगर इथे …

Read More »

आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार

आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य: ना.विजय वडेट्टीवार कोविड-19 व म्युकरमायकोसिस या आजारविषयक आढावा बैठक संपन्न चंद्रपूर दि.15 मे : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिस या रोगासाठीचे इंजेक्शन व औषध पुरवठा त्वरीत उपलब्ध करून घ्यावा व त्या संबंधीचे प्रस्ताव तातडीने सादर …

Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार 16 मे रोजी मार्गदर्शन

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत उद्या संवाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 15 मे : कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील वैद्यकीय …

Read More »