Breaking News

Recent Posts

कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य., नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान.

कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य. नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान. कोरपना(ता.प्र.):-      कोरपना तालुक्यातील नोकारी(पाल)येथील युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतल्याचे चित्र आहे.कोरोना महामारीत स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या उद्देशाने युवकांनी केलेल्या सदर कामांचे कौतुक होत असून गावात स्वच्छता मय आनंदाचे वातावरण पसरले आहे.तरूणांनी लोकसहभागातून गावातील संपूर्ण गटारे पुर्णपणे साफ केले. गटारांच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम …

Read More »

दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय

पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

१३ नक्षलवादी ठार, मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस….मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत शुक्रवारी सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तेंदूपत्ता हंगामाच्या …

Read More »