Breaking News

Recent Posts

एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक  , 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूर, शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना अटक करण्यात आली. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या. शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई …

Read More »

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन गडचिरोली- २१ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे …

Read More »

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’ – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’   – पोलीस, सी ६० पथकाला मोठे यश गडचिरोली, पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, सी ६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात मध्यरात्रीपासून चकमक सुरु असून त्यात आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवास अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे. …

Read More »