Breaking News

Recent Posts

भाजप सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त भानापेठ प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप

भाजप सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त  भानापेठ प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप चंद्रपूर, ता. ३० : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने ७ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानिमित्त सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देणाऱ्या घंटागाडीवरील स्वच्छतादूतांना रेनकोट, N-95 मास्क आणि सॅनिटायझरचे रविवारी (ता. ३०) वाटप करण्यात आले. भानापेठ वॉर्ड क्र. ११चे नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या …

Read More »

जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त, 24 तासात 553 कोरोनामुक्त, 298 पॉझिटिव्ह तर 02 मृत्यू

जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त Ø 24 तासात 553 कोरोनामुक्त, 298 पॉझिटिव्ह तर 02 मृत्यू Ø आतापर्यंत 78,186 जणांची कोरोनावर मात चंद्रपूर, दि.30 मे : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत नियामितपणे वाढ होत असून जिल्ह्यसाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 298 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा …

Read More »

केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन

केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन चंद्रपूर, केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नसल्याचा आरोप करीत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गिरणार चौकात रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनिता लोढिया आदींची उपस्थिती होती. यावेळी …

Read More »