Breaking News

Recent Posts

म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा – राज्यमंत्री तनपुरे

म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा  – राज्यमंत्री तनपुरे चंद्रपूर,दि.3 जून : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली  असून यापैकी 26 जण बरे झाले आहेत. कोविड मधून बरे झालेले किंवा मधूमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरीत निदान करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व …

Read More »

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी देवळी, कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथिल केले असल्याचा गैरसमज होऊन दुसर्‍याही दिवशी देवळीकरांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आपल्या गैर जबाबदारीचे प्रदर्शन केले. नागरिकांसह दुकानदारांनीही कोरोनासंदर्भातील सर्व नियम ढाब्यावर बसवले असून घरातील सर्व साहित्य संपल्यागत बाजारपेठेत गर्दी केली. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये किंचित सवलत दिली. त्याचा गैरफायदा करीत देवळीतील नागरिकांनी सलग दुसर्‍या दिवशीही प्रचंड गर्दी केल्याने प्रशासनाच्या …

Read More »

…तर वाघाचा मार्ग अडवणार्‍यांवर कारवाई करू – वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा

…तर वाघाचा मार्ग अडवणार्‍यांवर कारवाई करू – वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा चंद्रपूर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली-पद्मापूर या मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या भ्रमण करीत असताना त्याचा मार्ग अडवण्याचा प्रकार एक चित्रफितद्वारे पसरला. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसात त्यांचे उत्तर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांनी दिला आहे. वाघ मार्गावर …

Read More »