Breaking News

Recent Posts

22 उद्योगांचा 6.51 कोटीचा सीएसआर निधी अखर्चित!

– प्राणवायू संचाची अद्ययावत माहिती सादर करा – उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश – नरेश पुगलिया यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी चंद्रपूर, जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोना विषाणुने थैमान घातले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपययोजनांसाठी जिल्ह्यातील 22 उद्योगांनी त्यांचा 6.51 कोटींचा सामाजिक दायित्व निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तो निधी खर्च केला नसल्याची गंभीर बाब बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या …

Read More »

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या मुक्त भ्रमण करीत असताना त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणार्‍यास वनविभागाने वन गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अरविंद बंडा असे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 31 मे रोजी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ वनभ्रमण करीत होते. या मार्गावरून जाणार्‍या काही व्यक्तीने त्यांच्या भ्रमण मार्गात …

Read More »

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून Ø निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे चंद्रपूर, दि. 10 जून: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली …

Read More »