Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद , सरपंचानी कथन केले कोविड काळातील अनुभव

मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद Ø सरपंचानी कथन केले कोविड काळातील अनुभव चंद्रपूर दि.11 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील सरपंचांना दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. दरम्यान काही सरपंच्यांशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी कोरोनामुक्त गाव याबाबत सरपंचांशी थेट संवाद साधला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील, पोंभूर्णा तालुक्यातील जाम तुकुम येथील भालचंद्र बोधलकर या सरपंचाने कोरोना काळात गावामध्ये …

Read More »

आसरा रुग्णालयातील ८ वॉर्डबॉय कामावरून कमी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाची कारवाई

आसरा रुग्णालयातील ८ वॉर्डबॉय कामावरून कमी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाची कारवाई चंद्रपूर, ता. १० : चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत गैरप्रकार केल्याप्रकरणी ८ वॉर्डबॉय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची कारवाई चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिलेल्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आली. बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ९ जून रोजी …

Read More »

शहराच्या पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

शहराच्या पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. सुरेश चोपणे, प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांचे फेसबुक संवादमध्ये आवाहन चंद्रपूर, ता. ११ : चंद्रपूर शहराची ओळख गोंडकालीन साम्राज्य, वाघ आणि वनसंपत्तीसाठी आहे. मात्र, औद्योगिक विकासानंतर प्रदूषित शहर अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी स्वतः विविध माध्यमातून पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश चोपणे …

Read More »