Breaking News

Recent Posts

आसरा कोव्हिड रुग्णालय : चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा

चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा – महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांची आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट – सीसीटिव्ही फुटेटची केली पाहणी  चंद्रपूर, ता. १२ : आसरा कोव्हिड रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. यात दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या …

Read More »

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार राजकारण हे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र, राजकारणात येणाऱ्या व्यक्तीला समाजकारणाची झालर असेल तर त्या व्यक्तीमागील जनसंचय मोठा असतो. पूर्वी राजकारणात असलेल्या तत्ववादी लोकांना आताच्या राजकारणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाही. तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी राजकारणापासून दूर होणे पसंत केले. कधी काळी राजकारणात वर्चस्व गाजविणाऱ्या आणि समाजसेवा हेच व्रत स्वीकारणाऱ्या चंद्रपुरातील अशाच एका निगर्वी …

Read More »

 *आवास दिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न

    वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात इंझाळा ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री युवराजजी खडतकार उपसभापती (पं.स. देवळी) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले श्रीमती माला खटेश्वर,श्री.नारायण नथुजी रोडे व श्री वामन किसनाजी …

Read More »