Breaking News

Recent Posts

जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू

जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू चंद्रपूर,दि.12 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 161 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 56 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 56 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 8, भद्रावती 5, ब्रम्हपुरी 2 , नागभिड …

Read More »

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 12 जून: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता, रविभवन, नागपुर येथून मोटारीने वरोरा जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता, शासकीय विश्रामगृह,वरोरा येथे आगमन, सकाळी 9:30 वाजता, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा …

Read More »

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा , पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा Ø पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच चंद्रपूर दि.12 जून : जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील 408 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांना आता 24 तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आंनददायी शिक्षणाचे संस्कार मिळावे म्हणून जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सर्वसुविधा युक्त करण्याचे …

Read More »