Recent Posts

मेकअप : फाउंडेशन असे करावे

मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला आॅफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये धडक देत मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीचे ठरू शकते. साधारणपणे फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळून येतात. लिक्विड, क्रिम आणि पावडर. फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा …

Read More »

… आणि अमेरिकेत अशी फुटली दोन धरणे

न्यू यॉर्क, २१ मे संपूर्ण जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेवर आता नैसर्गिक संकट कोसळले आहे. अमेरिकेच्या मध्य भागातील मिशिगन राज्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील एडनविले आणि सॅनफोर्ड ही दोन धरणे फुटली आहे. सुमारे १० हजार लोकांना उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मिशिगनचे राज्यपाल ग्रेटचेन व्हाइटमर यांनी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे. …

Read More »

कोरोना आणि वसुंधरा

चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ …

Read More »