Breaking News

Recent Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० किलो सोयाबीन बियाणे द्या : तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी 

वर्धा: प्रतिनिधी : जिल्ह्यातील कृषी कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानावर एका एकरसाठी 30 किलो सोयाबीन मिळणार होते, मात्र कृषी कार्यालयात बोलावून 15 किलो बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर 30 किलो सोयाबीन बियाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्धा तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन …

Read More »

*कोरोना काळात दुसऱ्यांदा अवयवदानातून किडनी प्रत्यारोपण*

सावंगी रूग्णालयात शस्त्रक्रिया – एकाच्या अवयवदानाने चौघांना नवजीवन वर्धा – कोरोना काळातही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात मरणोत्तर अवयवदानातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कार्य सुरूच असून या वर्षातील दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी (दि. ९ रोजी) करण्यात आली. नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे भरती झालेल्या ५० वर्षीय रुग्णाने केलेल्या अवयवदानातून सावंगी रूग्णालयात भरती असलेल्या एका ४३ वर्षाच्या रुग्णावर मूत्रपिंड …

Read More »

वर्धा – पोषण टँकर एप्सला आयटकचा विरोध  अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध ठिकाणी पावसात आंदोलन

केंद्र सरकारने पोषण टँकर एँप्स मराठीत करा अन्यथा एँप्सचे कामबंद मागणीला घेवून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने १० जून २०२१ रोजी वर्धा तालुक्यात विविध ठिकाणी भर पावसात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात *कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून* अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्ह्यात १० ते २१ जून या कालावधीत …

Read More »