Breaking News

Recent Posts

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल , मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई चंद्रपूर, ता. २५ : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २४) मनपाने कारवाई करून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही …

Read More »

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर …

Read More »

पोस्ट कोव्हीड ओपीडीमध्ये म्युकरमायकोसिस, शुगर तपासणी सुरु करा ,आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचना :

आरोग्य विभागाची आढावा बैठक चंद्रपूर, ता. २५ : कोरोना सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावा, यासाठी पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरु करून  म्युकरमायकोसिस व शुगर तपासणी करण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या …

Read More »