Breaking News

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार,नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 25 मे: यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2021 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त …

Read More »

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे.  सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,किरण मोरे यांनी केले आहे. ही आहे प्रक्रिया : परवानाधारक …

Read More »

बुध्द पौर्णिमेच्या पर्वावर होणारी प्राणी गणना याही वर्षी स्थगित,वन्यजीव प्रेमीत निराशा

वन्यजीव प्रेमीत निराशा बल्लारपूर : बुध्द पौर्णिमा ही वर्षातील सर्वात लक्ख प्रकाश देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते दरवर्षी या बुध्द पौर्णिमेच्या रात्री भारतात प्राणी गणना होत असते पौर्णिमेच्या रात्री जंगलात असणारे वन्यप्राणी हे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात व याहेतूने जगभरातील पर्यटक नेहमी बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या प्राणी गणनेची वाट पाहत असतात जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा राजा सिह, वाघ …

Read More »