Breaking News

Recent Posts

साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का  नाही ?  (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.)

साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का  नाही ?  (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.) कोरपना(ता.प्र.)        गडचांदूर महावितरण विभागच्या गलथान कारभाराने डोकेदुखी वाढली असून सतत विजेच्या लपंडावमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे चित्र आहे.दिवसरात्र कितीदा विज पुरवठा खंडीत होतो हे सांगणे सध्या कठीण झाले असून महावितरणाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे.याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष …

Read More »

व्यापाऱ्यांना वेठीस धरून मताचे राजकारण सुरू आहे – मोतीलाल टहलियानी

  चंद्रपूर  : गत दिड वषांपासून कोरोना संसर्ग विषाणू परिस्थितीत व्यापारी वगाँस माेठ्या अडचणीत आणण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मूल व्यापारी जनरल असोशिएशन चे अध्यक्ष,माजी बाज़ार समिती सभापती मोतीलाल टहलियानी यांनी केला आहे .  कोरोनाचे नावाखाली सवं स्तरातील व्यापारी देशोधडीला लागला असतांना मात्र कुठल्याही राजकिय पक्षाने,नेत्याने अजूनही आपले तोंड उघडलेले नाही,शाशनस्तरावरून कुठल्याही सोयी सवलतीवर साधी चचॉ करण्याची  नैतीकता दाखविली …

Read More »

मनपा प्रशासनाने चंद्रपूरात शिशु रूग्‍णालय उभारणीसाठी आवश्‍यक तयारी तातडीने करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : कोरोनाची तिसरी संभाव्‍य लाट आणि त्‍यात लहान मुलांना प्रामुख्‍याने धोका संभावणार असल्‍याचे मत मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केले आहे. कृती दलाने सुध्‍दा ही भिती व्‍यक्‍त केली आहे. यादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना म्‍हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्‍त असे शिशु रूग्‍णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्‍या आसरा कोविड रूग्‍णालयाच्‍या उदघाटन समारंभात व्‍यक्‍त केली होती. यादृष्‍टीने मनपा प्रशासनाने आवश्‍यक तयारी करावी, यासाठी …

Read More »