Breaking News

Recent Posts

 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

“याचे दूरगामी परिणाम होतील,” चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयावर फडणवीसांची टीका आजच्या कॅबिनेट बैठकीत दारुबंदी हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून …

Read More »

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड सावली- तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे मंगळवार, 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नवीन मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येत असलेल्या उत्खननात पुरातन शिवपिंड आढळून आली. देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जेसीपीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंचीची …

Read More »

नगर परिषद गडचिरोली व चामोर्शी – धानोरा नगर पंचायतीना मिळणार लवकरच शववाहिका

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठपुराव्याला यश नगर परिषद व नगर पंचायत यांना शववाहिका करिता निधी मिळाल्याने शववाहिका घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी गडचिरोली नगर परिषद, धानोरा व चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील मृतकांच्या परीवारांना होणारा नाहक त्रास कमी होणार दिनांक २७ मे २०२१ गडचिरोली गडचिरोली नगर परिषद व चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी एक शववाहिका शासनाकडून मिळावी याकरिता …

Read More »