Breaking News

Recent Posts

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ एम बी सुटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना      वर्धा, दि 29 (जिमाका):-  कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली  इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात …

Read More »

माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध

माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध माढेळी ता वरोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोना संकटकाळात तिथे विलगीकरण केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांनी सोयी सुविधा चौकशीसाठी आले असता तेथे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर  मिळावा अशा आशयाचे निवेदन माढेळी …

Read More »

आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१

विश्व संवाद केंद्र चंद्रपूर जिल्हा (विदर्भ) द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१ येत्या रवीवार दिनांक ३०-०५-२०२१ ला सायंकाळी ठीक ४.०० वाजता फेसबुक च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई वरून मा. श्री. प्रमोद जी बापट, पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा विश्व संवाद चंद्रपूर …

Read More »