Breaking News

Recent Posts

तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली,तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली

केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर काम सुरू आयुधनिर्माण- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण नुकतीच सुरू झाली आहे. या खाणीतील कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर कंपनी व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनाअंती खाण पूर्ववत सुरू करण्यात आली. 1 डिसेंबर 2020 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनार्टका एम्टा कंपनीचे काम सुरू झाले. सहा महिने लोटूनही कामगारांच्या …

Read More »

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक  महानगराचा पारा 46.2, तर ब्रम्हपुरी 45 अंश सेल्सिअस चंद्रपूर, यंदा मे महिन्याचा तडाखा महानगरासह जिल्हावासियांना पहिल्यांदाच जाणवला. कोरोनाच्या सावटात मे हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवले. भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 46.2, तर ब्रम्हपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद असून, विदर्भात चंद्रपुरात सर्वाधिक होती. शनिवारी दुपारी महानगरात फेरफटका …

Read More »

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  वर्धा,  (जिमाका):-    जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच  नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर …

Read More »