Breaking News

Recent Posts

वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार., कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप.

वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार.   कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. वरोरा  –    येथील औद्योगिक वसाहत परिसरातील साई वर्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला दिवाळखोरीत काढून ६ हजार२०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या  तत्कालिन मालक किशोर सेथूरमन विरुद्ध  जय लहरी इंटरप्राइजेस कंपनीच्या संचालकाने पोलिसात तक्रार  दाखल केली आहे.आज मंगळवार दि.१८ मे रोजी दाखल केलेल्या या तक्रारीतून आर्थिक फसवणुकीचा आरोप …

Read More »

रासायनिक खते व पेट्रोल,डिझेल दरवाढ तात्काळ कमी करावी , विदर्भ राज्य आंदोलन समितीची मा.पंतप्रधान यांचेकडे मागणी 

रासायनिक खते व पेट्रोल,डिझेल दरवाढ तात्काळ कमी करावी  * विदर्भ राज्य आंदोलन समितीची मा.पंतप्रधान यांचेकडे मागणी  चंद्रपूर  –             नुकतीच जाहीर करण्यात आलेली रासायनिक खतांची दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ कमी करावी आणि दररोज सुरू असलेली डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ थांबवावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी यांना आज दिनांक 18 …

Read More »

पत्रकार विनोद पन्नसे यांना पित्रुशोक

पत्रकार विनोद पन्नसे यांना पित्रुशोक चंद्रपूर :- ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचीव तथा वृत्तपत्र विक्रेता संघा चे जिल्हाध्यक्ष विनोद पंन्नासे यांच्या वडिलां चे आज दि. १८ मे २०२१ रोज मंगळवार ला निधन झाले.ते ७८ वर्षाचे  होते. त्यांना मागील पंधरा दिवसापासून कोरोना ची लागण झाली होती. तेव्हा पासून सतत संघर्ष सुरू होता. त्यांची अखेर आज सकाळी प्राणज्योत मावळली. त्यांच्या पच्यात परिवारात …

Read More »