Breaking News

Recent Posts

कोरोनाने जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची चौकशी करा – नरेश पुगलिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाने जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची चौकशी करा- नरेश पुगलिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीचा हक्काचा भरमसाठ पैसा असताना व जिल्हा नियोजन निधीतून 30 टक्के खर्चाचे अधिकार प्रशासनाला असतानासुध्दा डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणे काय, कोरोनामुळे झालेल्या भरमसाठ मृत्यूला जबाबदार कोण याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते माजी खासदार …

Read More »

म्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखा,यंत्रसामुग्री, लस, औषधी उपलब्ध करा-आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर, कोरोनानंतर उद्भवणार्‍या म्युकरमायकोसिस या आजाराचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 43 रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. शिवाय यामध्ये जबडा, डोळे, किडनी या अवयवांना गंभीर दुखापत होत आहे. या संदर्भात उपाययोजनांचा एक आराखडा तयार करण्याचे निर्देश माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रविवार, 16 मे रोजी म्युकरमायकोसिस …

Read More »

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई चंद्रपूर,दि. 17 मे :अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता – 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये  दंडात्मक कार्यवाही करण्यात …

Read More »