Breaking News

Recent Posts

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू वर्धा दि, 17 (जिमाका):-  वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये …

Read More »

“महामाया गरीब मोफत थाळी केंद्राचे उदघाटन ” दररोज 50 गरजू घेऊ शकणार   लाभ 

“महामाया गरीब मोफत थाळी केंद्राचे उदघाटन “ दररोज 50 गरजू घेऊ शकणार   लाभ  सिंदेवाही – द सन्स मार्ट सिंदेवाही व मित्र परिवारच्या वतीने कोरोना महामारीत सीण्देवाहीतील गरीब -गरजू नागरिकांसाठी शासन प्रशासनला सहकार्य करण्यासाठी  कोरोना नियमांचे पालन करीत रोज पन्नास मोफत थाळीचे वितरण करण्यासाठी “महामाया गरीब थाळी केंण्द्राचे उदघाटन सन्स मार्ट ,साईक्रूपा होटलच्या बाजूला ,शिवाजी चौक सिंदेवाही येथे नुकतेच करण्यात आले …

Read More »

कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन- फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार

कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन- फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार चंद्रपूर : सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम   हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे …

Read More »