Breaking News

Recent Posts

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार लहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे दिले निर्देश चंद्रपूर दि.16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन   लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …

Read More »

राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार

राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.15 मे : काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला , आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील …

Read More »

गत 24 तासात 1282  कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

गत 24 तासात 1282  कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू Ø  आतापर्यंत 66,226 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,097 चंद्रपूर, दि.16 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार …

Read More »