Breaking News

Recent Posts

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश- ना. वडेट्टीवार

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश- ना. वडेट्टीवार चंद्रपूर दि.16 मे : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता 75 आयसीयु बेड तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. त्या अनुषंगाने स्त्री रुग्णालय येथे लहान मुलांसाठी वेगळा व …

Read More »

कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात

कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात चंद्रपूरातील रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द चंद्रपूर, ता. १६ : कोरोनाच्या संकटात चंद्रपूर शहरातील नागरिकांना रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिलेला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हिड रुग्णालयामध्ये रविवारी (ता. 16) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय …

Read More »

अभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला – हंसराज अहीर

अभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला – हंसराज अहीर लोकसभेत अभ्यासपूर्ण संवादातून आपली छाप सोडणारे सोळाव्या लोकसभेत सोबत काम करणारे राजीव सातव यांच्या निधन झाल्याचे कळताच फार दुःख वाटले. हिंगोली मतदारसंघाचे खासदार असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील एक मतदार संघ जुडलेला असल्याने यवतमाळ जिल्हा बैठकीत नेहमी भेटी होत असत. १६ व्या लोकसभेल सहकारी …

Read More »