Breaking News

Recent Posts

हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.

हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?. भारतातील सर्व मान्यताप्राप्त देवाची मंदिर बंद आहेत. कोरोना मुळे आज फक्त दवाखाने म्हणजे विज्ञानाचे दरवाजे खुले आहेत.मोठ्या संख्येने माणस मृत्यू मुखी पडत असतांना त्यांचे अंतिम संस्कार करतांना कोणी नातलग जवळ नसतात तसेच हजारो वर्षा पासून अंतिम संस्कार करतांना ब्राम्हणाच्या सांगण्यावरून होणारा कर्मकांड विधी २०२० /२०२१ मघ्ये होतांना दिसत नाही.त्यामुळे मृत्यू नंतर होणारी माणसांची आणि कुटुंबाची शांती शांतच दिसत आहे.कोणत्याही …

Read More »

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्‍यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …

Read More »

मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द

मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द मूल- येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये असलेल्या कोरोना दक्षता केंद्रावर स्थानिक प्रशासनाकडून बाधितांना चांगले जेवण दिले जायचे. पण जिल्हा प्रशासनाने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नवे कंत्राट दिले. मात्र, रविवारी पहिल्याच दिवशी या केंद्रावर बाधितांना अपुरे, निकृष्ट व उशिरा जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे बाधितांनी तीव्र रोष व्यक्त …

Read More »