Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 1449 कोरोनामुक्त, 564 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात 1449 कोरोनामुक्त, 564 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø  आतापर्यंत 67,675 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 9,189 चंद्रपूर, दि. 17 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1449 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 564 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 …

Read More »

संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामांची तातडीने अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामांची तातडीने अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने संबंधित विभागांना मान्सूनपूर्व आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश पूर नियंत्रण व आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी आरोग्‍य विषयक स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन करण्याच्या सूचना चंद्रपूर दि.17 मे : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाउस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी एकत्रितपणे दोन्हींचे  नियोजन करतांना समन्वयाने काम करावे तसेच …

Read More »

पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना , मान्सूनपूर्व आढावा बैठक

पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना मान्सूनपूर्व आढावा बैठक वर्धा, दि 17मे (जिमाका):-  यावर्षी पावसाळ्यातील आपत्तीसोबतच आपल्याला कोरोना संसर्गाच्या आपत्तीचे सुद्धा नियोजन करायचे करावे.  सर्व यंत्रणांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी, जीर्ण झालेल्या इमारती, अर्धवट बांधकाम झालेले रस्ते, वाढलेली झाडे, धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्यायी व्यवस्थे सोबतच  अशा गावांसाठी तीन महिन्याचे आगाऊ रेशनची व्यवस्था याबतचा आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना …

Read More »