Breaking News

Recent Posts

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून घुग्घुस येथील रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून घुग्घुस येथील रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट* *भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा हस्ते लोकार्पण* मंगळवार 18 मे ला सकाळी 11 वाजता  घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दिलेल्या एका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे कोविड रुग्णांन साठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नंतर वेकोलीच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात मा. आ. सुधीरभाऊ …

Read More »

छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले आरोग्य व्यवस्था आणि उपलब्ध सुविधा या अपुऱ्या असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं मेरठमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक रुग्णच बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरुन अलहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी कठोर शब्दामध्ये सरकारी कारभारावर नाराजी व्यक्त केली. मेरठसारख्या शहरामधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर छोटी शहरं आणि गावांसंदर्भात बोलायचं झाल्यास …

Read More »

मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी

गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मिस इंडिया कॅस्टेलिनो चौथ्या क्रमांकावर फ्लोरिडा : मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अ‍ॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे. ६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली. साध्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली, कारण करोनाची साथ अजून …

Read More »