Breaking News

Recent Posts

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूरकर जनतेच्‍या सेवेत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूरकर जनतेच्‍या सेवेत आणखी एक रूग्‍णवाहीका रूजु

बल्लारपूर : ‍कोरोनाच्या लढाईत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, दानशूर व्‍यक्‍ती आपआपल्‍या परिने योगदान देत आहेत. संकट समयी योगदान देण्‍यात चंद्रपूर जिल्‍हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन विविध आरोग्‍य विषयक उपकरणे आम्‍ही उपलब्‍ध करून दिली आहेत. आज जिल्‍हयात रूग्‍ण्‍ावाहीकांची संख्‍या रूग्‍णसंख्‍येच्‍या तुलनेत कमी आहे. अशा परिस्‍थीतीत श्री. लकी सलुजा यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत बल्‍लारपूरसाठी एक रूग्‍णवाहीका उपलब्‍ध …

Read More »

जागेच्या वादातून काकाची हत्या,आरोपीस अटक

जागेच्या वादातून काकाची हत्या   – आरोपी पुतण्यास अटक, गुंजेवाही येथील घटना सिंदेवाही- जागेच्या वादातून रागाच्या भरात पुतण्याने सख्या काकाची हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पसार झालेल्या पुतण्यास सिंदेवाही पोलिसांनी रात्री अटक केली. मारोती गोविंदा वाढई असे मृतकाचे नाव आहे. दीपक वाढई असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पुतण्या-काकामध्ये घराच्या जागेचा …

Read More »

वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.

वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून. वरोरा – अगदी दोन दिवसाच्या अंतराने हा दुसरा खून असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सुरू असतांना आता सलग दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था …

Read More »