Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त, 1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त,1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू Ø  आतापर्यंत 64,944 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,725 चंद्रपूर, दि. 15 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1016 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 76 हजार 901 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत …

Read More »

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन मालेगाव :  येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली. या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा …

Read More »

वरोऱ्यात चाकूने युवकाचा मर्डर; आरोपी युवकाला अटक

वरोरा : वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून व कट काटशह यातून एकमेकांवर खुनी हल्ले होत आहे यातच आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 वाजता च्या दरम्यान शहराच्या गांधी चौकात निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. …

Read More »