Breaking News

Recent Posts

250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी

250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी Ø 850 गावांतील नागरिकांना मिळणार सेवा  वर्धा, दि, 16 मे, (जिमाका) :- कडक संचार बंदीच्या काळात बँकेचे प्रशासकीय काम सुरू आहे मात्र बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच निराधार योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कोरोना काळात नागरिकांना पैशाची गरज लक्षात घेता …

Read More »

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर चंद्रपूर : वैदर्भीय साहित्यक्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या चंद्रपूर येथील गोंडवन शाखेची सन २०२१- २०२६ करिता शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. वि.सा.संघाचे केंद्रीय प्रतिनिधी व शाखा समन्वयक डॉ.श्याम मोहरकर यांनी ही कार्यकारिणी आज जाहीर केली. प्रख्यात स्फुटलेखक, शल्यविशारद डॉ.शरदचंद्र सालफळे यांची शाखाध्यक्ष म्हणून आणि युवा कवी इरफान शेख यांची सचिव …

Read More »

आबीद शेख हत्त्या प्रकरणी कुख्यात गुंड देवा नौकरकार याला गडचिरोली वरून अटक.

मृतक आबीद शेख यांच्या पत्नीने आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टम करणार नसल्याचा दिला होता इशारा. अवैध धंद्याला प्रशासनाचे खतपाणी.           वरोरा- वरोरा शहरात घडलेल्या बहुचर्चित बंदुकीच्या सहाय्याने गोळ्या झाडून आबीद शेख हत्त्या प्रकरणातील मुख्य आरोपी देवा नौकरकार हा कालपासून फरार होता पण आज आबीद शेख यांच्या पत्नीने जोपर्यंत मुख्य आरोपींना पकडणार नाही तोपर्यंत माझ्या पतीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम …

Read More »