Breaking News

Recent Posts

गत 24 तासात  644 कोरोनामुक्त, 110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू

गत 24 तासात  644 कोरोनामुक्त, 110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू Ø आतापर्यंत 77,633 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,235 चंद्रपूर, दि.29 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 307  वर पोहोचली …

Read More »

म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी

म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी चंद्रपूर, दि.29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च …

Read More »

आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?.

आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्ध करून टाकले.त्यामुळे सर्वच युती आघाडी महाआघाडी सरकार मधील पक्ष अडचणीत आले.त्यातून बाहेर पडण्यासाठी अजित दादांनी मागासवर्गीय समाजातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या आरक्षणातून पदोन्नतीला ७/५/२०२१ च्या आदेशाने सुरुंग लावून दोन समाजातील असंतोष शांत करण्या ऐवजी उघडपणे आग लावली.आरक्षणातुन पदोन्नतीसाठी मराठा आणि मागासवर्गीय आपसात भिडतील अशी अपेक्षा केली जात आहे.मराठा समाज जसा …

Read More »