Breaking News

Recent Posts

तलवारीने वार करून इसमाची हत्या…एका आरोपीला अटक तर एक फरार.

बल्लारपुर: आज सायंकाळी सहाचा सुमारास वस्ती विभाग आंबेडकर वॉर्डमध्ये राकेश दर्शन बहूरीया (वय 37वर्ष) आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून येत असताना गल्लीमध्ये लपून असलेल्या आरोपीने नी तलवारीने वार केले. यामध्ये मृतक राकेशच्या गळ्यातून रक्ताची धार वाहू लागल्याने त्याने जाग्यावरच सोडला. मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे. प्राथमिक माहितीनुसार वराह (डुक्कर) पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे. हत्या करणाऱ्या …

Read More »

डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान चंद्रपूर- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक अविरत आपली सेवा देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार कार्यकाळास …

Read More »

सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त,सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त.

सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त. (गडचांदूर पोलीस सध्या “एक्शन मोडवर”) कोरपना(ता.प्र.)     चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षांपासूनची दारूबंदी उठविण्यात आल्याची घोषणा नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कहीं खुशी तो,कहीं गम” अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात असून याच धर्तीवर दारू दुकाने सुरू होईपर्यंत जितकी जास्त दारूविक्री करता येईल तितकी करून शेवटची कमाई करून घेण्याचा जणू चंगच अवैध …

Read More »