Breaking News

Recent Posts

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत- चोरट्या वाळूचा पकडला ट्रक

पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत     – चोरट्या वाळूचा पकडला ट्रक आर्वी- पत्रकार मोबाईलवर चित्रफित काढून वाळू माफीयापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था असा आरोप पत्रकारांवर लावण्यात येतो. येथील पत्रकारांनी तो आरोप जीव्हारी लागल्यागत चोरट्या वाळूचा ट्रक पकडून महसुल विभागाला मदत केली. आर्वीत वाळू तस्करीवर चर्चा सुरू असताना वाद निर्माण होऊन पत्रकारांवर आरोप करण्यात आले. येथील पत्रकारांनी हा आरोप खोडुन काढण्याकरिता …

Read More »

वर्ध्यात वादळ, समुद्रपूर-पुलगावात पाऊस

वर्धा, जिल्ह्यात आज रविवारी दिवसभर कडाक्याचे उन्ह तापले. सायंकाळच्या सुमारास सर्वत्र ढग दाटून आले असले तरी काही भागात फक्त वादळ, काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी तर समुद्रपूर व पुलगाव येथे जोरदार पाऊस झाला. वर्ध्यात 4 वाजताच्या सुमारास सरी आल्या तर रात्रीपर्यंत फक्त वादळ होते. समुद्रपूर : परिसरात सायंकाळी 4.30 च्या दरम्यान जोराच्या वार्‍यासह रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील …

Read More »

जनसेवेसा ठी तत्पर राहा- आ.मुनगंटीवार 

* भाजयुमोतर्फे 14 आरोग्य मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन चंद्रपूर- आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जनसेवेसाठी राहण्याचे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याने आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्यक्रमाचे मोठ्या संख्येत आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता …

Read More »