Breaking News

Recent Posts

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘ *शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा पुढाकार आर्थिक मदत देऊन घडविले सामाजिक बांधिलकीचे दर्शन गडचिरोली- कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दोन महिन्या पासून शाषनाने जनहितासाठी लॉकडाउन लागू केले आहे त्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यवसायिकाची दुकाने बंद असून नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली ही बाब लक्षात येताच शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा, …

Read More »

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?. प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात अर्थ प्राप्त होतील अशी रचना …

Read More »

बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!

बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव! देशात सध्या सर्व पातळ्यांवर विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात …

Read More »