Breaking News

Recent Posts

वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त‍ (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय …

Read More »

गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” , ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.

गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” (ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.) कोरपना(ता.प्र.)        कोरोना रुग्णांची संख्या व आक्सिजन अभावी होणारे मृत्यू लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येकांनी आपले प्राण गमवले.अशा कठिण समयी विवीध शहरात माणुसकीची जाण असणार्‍या व्यक्तींकडून नानाप्रकारे मदत पुरवली जात असल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत …

Read More »

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग …..

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग  प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि …

Read More »