Breaking News

Recent Posts

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन

अशी आहे ठाकरे सरकारची योजना करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची …

Read More »

राज्यात 130 रुग्णालयात ब्लॅक फंगसवर मोफत उपचार

मुंबई, राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आज सोमवारी देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे. कोरोना महामारीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली. यावेळी खंडपीठाने ब्लॅक फंगसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत …

Read More »

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव मुंबई, वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा कारवा गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अलिकडील काळात राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर …

Read More »