Breaking News

Recent Posts

मनपाने उभारावे शिशु रूग्णालय – आ. सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा

आ. मुनगंटीवारांनी घेतली आभासी आढावा बैठक चंद्रपूर, कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलानेसुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे, अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने …

Read More »

म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित , आजाराच्या माहितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त

म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित आजाराच्या माहितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त चंद्रपूर दि. 24 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने म्युकरमायकोसिस हा आजार साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. 19 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये  करण्यात आलेला असून या आजाराला …

Read More »

क्राइस्ट रुग्णालयातील वीस बेडचे पालकमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

म्युकरमायकोसिस रुग्णांना तातडीने उपचार द्यावा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि. 24 मे : म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराकरिता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत क्राइस्ट रुग्णालय येथे 20 बेड कार्यान्वित करण्यात आले असून सदर रुग्णांना तातडीने उपचार द्यावा अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन प्रसंगी प्रशासनाला दिल्या. दुरदृश्य प्रणालीच्या …

Read More »