Breaking News

Recent Posts

युथ इंटक चंद्रपूरचे आयोजन; रुग्ण, नातेवाईकांना भोजनदान-खासदार धानोरकर यांनी दिली भेट

खासदार धानोरकर यांनी दिली भेट चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना युथ इंटक जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजनदान केले जाणार आहे. सोमवारी (ता. २४) खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे हॉटेल बंद असून, केवळ पार्सलची सुविधा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे जेवण …

Read More »

महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी-चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी

महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी    *चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी चंद्रपूर : कोरोनाने मागील वर्षभरापासून कहर केला आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून चंद्रपूर शहर महानगरपालिकासुद्धा सुटलेली नाही. मालमत्ता कराची वसुली झाली नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या …

Read More »

रूग्णालयातील “वेस्ट” मटेरियल फेकले भरवस्तीत !

भरवस्तीतील हा जैविक कचरा जाळला 24 तासांच्या आत ! पण हा जैविक कचरा आला कुठून… ! या बेजबाबदारपणा ला जबाबदार कोण ! आणि कोणाचे आहे हे षडयंत्र, शोध घेणे गरजेचे…! चंद्रपूर : चंद्रपुरातील दुर्गापुर कडे जाणारा सुमित्रानगर हा उच्च शिक्षित लोकांची भरगच्च वस्ती! याच वस्तीमधील गॅलक्सी सुपर मार्केटच्या बाजुला रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन, वापर केलेले (निडल्स)सुई, सलाईन, औषधांची रिकामे झालेले …

Read More »