Breaking News

Recent Posts

ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश – फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार : कविंच्या कवितेतून प्रबोधन

ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश – फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार : कविंच्या कवितेतून प्रबोधन चंद्रपूर : संपूर्ण जग कोरोना महामारीत सापडले आहे. देशात तिस-या लाटेची भीती आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना आखून व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. चंद्रपुरातील फिनिक्स साहित्य मंचाने जिल्ह्यातील प्रतिथयश कवींना कोरोना लसिकरणावर लिहिते करुन कविसंमेलनातून जनजागृतीचा संदेश दिला आहे. शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये …

Read More »

कोरोना संकटसमयी अल्ट्राटेक सिमेंटतर्फे “एक हात मदतीचा “,हिरापूर येथे आरोग्य सुविधा व रेशन किट वाटप..

कोरोना संकटसमयी अल्ट्राटेक सिमेंटतर्फे “एक हात मदतीचा “ हिरापूर येथे आरोग्य सुविधा व रेशन किट वाटप..       कोरपना(ता.प्र.)   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील परिस्थिती लक्षात घेत कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रां.पं उसरपंच अरूण काळे व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद कोडापे यांनी अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाऊंडेशन आवाळपूर यांच्याकडे रेशन किट व गावाला आरोग्य विषयी सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची …

Read More »

आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे 

आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे  7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्या सर्वांचे मी …

Read More »