Breaking News

Recent Posts

रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या-खासदार बाळू धानोरकर यांची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : कोरोना काळात मागील एका वर्षांपासून अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले. यावेळी समाजाच्या शेवटच्या वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत. त्यांच्या नावाने रेशन कार्ड नाही. त्यांना राशन मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक नसलेल्या कुटुंबाना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन …

Read More »

वाघाचा हल्ल्यात एक ठार

मूल: वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. मूल तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात विश्रांती घेत असलेल्या किंवा पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना …

Read More »

गत 24 तासात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

गत 24 तासात 838 कोरोनामुक्त,355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू Ø  आतापर्यंत 73,836 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 5,751 चंद्रपूर, दि.23 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 838 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 355 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली …

Read More »