Breaking News

Recent Posts

“म्युकरमायकोसिस”चे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला

वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो चंद्रपूर, ता. २४ : “म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. तो अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. “म्युकरमायकोसिस” हा एक अतिजलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, …

Read More »

मनपाद्वारे बाबूपेठ, आंबेडकर प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई

चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत. सोमवारी (ता. २४) झोन 3 (ब) अंतर्गत बाबूपेठ प्रभाग १३, आंबेडकर प्रभाग क्र. १७ मध्ये नाले सफाई करण्यात आली. महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी …

Read More »

मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. २४ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी (ता. …

Read More »