Breaking News

Recent Posts

वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि. 22 मे : “म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक अति जलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना “म्युकरमायकोसिसचा” धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी …

Read More »

कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे.

कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकाच्या संगोपन व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत चंद्रपूर दि.22 मे: कोरोना संसर्गाच्या काळात सर्वात जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे.कोविडमुळे दोन्ही पालक दगावले असल्यास अशा बालकांची नोंद करून घेत त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला …

Read More »

जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण

जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण “डाॅक्टरांचे कार्य हे देवा सारखे- संध्याताई गुरनुले चंद्रपूर दि. 22 मे : जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांना आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, उपाध्यक्ष तथा ,आरोग्य समिती सभापती रेखाताई कारेकार, कृषी व पशुसंवर्धन समिती …

Read More »