Breaking News

Recent Posts

वरोरा व भद्रावती येथील कोविड हेल्थ सेंटरला काॅन्सनट्रेटर भेट

वरोरा व भद्रावती येथील कोविड हेल्थ सेंटरला काॅन्सनट्रेटर भेट चंद्रपूरः- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतांना रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या, आॅक्सीजन ची कमतरता पडू नये यासाठी सतत जनसेवेत कार्यरत असलेले  पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे माध्यमातून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय व भद्रावती येथील श्री जैन पाश्र्वनाथ मंदिर येथील कोविड हेल्थ सेंटरला आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर भेट देण्यात आले. भाजपा कडुन वरोरा …

Read More »

बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या.

बॅटरी,टायर चोरांना २४ तासांच्या आत ३ आरोपींना ठोकल्या बेड्या. (गडचांदूर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी,१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.) कोरपना(ता.प्र.)         मनोज बापूराव खेवले रा.घुग्गुस यांच्या मालकीच्या ट्रकची २ बॅटरी,५ टायर असा एकूण १ लाख २० हजार रुपयेचा माल चोरीला गेला होता.खेवले यांनी यासंबंधीची  तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रं. १८०/२०२१ …

Read More »

सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना धरले वेठीस.कवरेजची समस्या जिव्हारी.,संबंधित विभागाची चुप्पी ग्राहकांचे मात्र हाल.

सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना धरले वेठीस.कवरेजची समस्या जिव्हारी.  (संबंधित विभागाची चुप्पी ग्राहकांचे मात्र हाल.)  कोरपना(ता.प्र.):-           कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रोखण्यासाठी शासनप्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरी रहा,सुरक्षित रहा,असे आवाहन जनतेला वारंवार करण्यात येत आहे.रस्त्यांवरची गर्दी वाढू नये,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यातआले.घरी बसु बसु कंटाळा येऊ नये म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जुने …

Read More »