Breaking News

Recent Posts

रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक!  – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ

रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक!  – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ चंद्रपूर, मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू आहे. मंगळवारी रात्री अवैध रेतीची तस्करी करणार्‍या ट्रॅक्टर चालकाने समोरील एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला जबर धडक मारली. ही धडक जोरदार असल्याने फाटकाचे दोन तुकडे झाले. अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे. पण येथील …

Read More »

शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी

शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा   – विदर्भ पालक संघटनेची मागणी नागपूर, शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी …

Read More »

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त , गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, 148 पॉझिटिव्ह तर 11 मृत्यू

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त Ø गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, 148 पॉझिटिव्ह तर 11 मृत्यू चंद्रपूर, दि.2 जून : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरेानाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या सातत्याने वाढतीवर आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे 207 ने जास्त आहे. जिल्ह्यात 355 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर …

Read More »